Sunday, February 13, 2011

homeopathy and zodiac signs

  Homeopathy and Zodiac signs 
नावावरून आसे वताकी  कुठे आजचे हे आधुनिक विज्ञानं  होमेओपथी आणि कुठे ह्या राशि. ह्यांचा के सम्बन्ध आसनार
पण निट विचार केला तर आसे दिसेल की होमोप्ति आणि राशिंचा खुप जवळ चा सम्बन्ध आहे.
होमेओपथीचे औषधे देताना कही गोष्टींचा विचार केला जातो. जसे मानसिक लक्षणे आणि शारीर प्रकृति. ह्यालाच वैध्याकिया भाषेत  constitution आसे म्हणतात.   ह्याच्या अंतर्गत  मनुष्याचा स्वाभाव त्याचे विचार ,भावना ,शारीरिक रचना  (his external physical gate up) ह्यांच विचार केला जातो. त्याच प्रमाने रशिंचा शुध्हा एक स्वाभाव आसतो प्रत्येक रशिंची मानसिक श्तिति ही वेगली आसते,तसेच प्रत्येक राशिनुसार   मनुष्याची  सरीर प्रकृति ही वेगली आसते. होमेओपथी मध्ये ह्याला constitutional remedy म्हणतात.

No comments:

Post a Comment